Ajit Pawar : वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत येण्यास आमचा विरोध नाही - अजित पवार - Vanchit Bahujan Aghadi joining Mahavikas Aghadi

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 4, 2023, 5:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

मुंबई - शिवसेना ठाकरे, ( Shiv Sena Thackeray group ) वंचित बहुजन आघाडी ( Vanchit Bahujan Alliance ) यांची मुंबई महानगरपालिकेसाठी युती ( Mumbai Municipal Corporation ) निश्चित झाली ( Shiv Sena Thackeray Group Vanchit Bahujan Aghadi Alliance ) आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये ( Mahavikas Aghadi ) आम्हाला घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा खुला विरोध असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी केलं होतं. यावर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी वंचित बहुजन आघाडीला आमचा कोणताही विरोध नसल्याचा म्हटल आहे. मुंबईतील विधान भवन पत्रकाराची संवाद साधताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.