Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात साचले पाणी - मुंबई मुसळधार पाऊस

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 5, 2022, 11:36 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

मुंबई - मुंबईत २९ जूनपासून ( Mumbai heavy rain ) पाऊस पडत आहे. शनिवार २ जुलैपर्यंत हा पाऊस पडत होता. मात्र, रविवारी पावसाने विश्रांती घेतली होती. सोमवारी सायंकाळीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचले ( water logging in Mumbai ) होते. काही भागातील पाण्याचा निचरा झाला असला तरी काही भागात अद्यापही पाणी तसेच आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावली ( Mumbai rain update ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.