Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची भेट घेणारे वृंदा शेरे... - Vrunda Shere
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16881647-thumbnail-3x2-bjy.jpeg)
नांदेड : कन्याकुमारी ते जम्मू काश्मिरपर्यंत पायी निघालेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) ही दक्षिण भारतातून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. यात्रेदरम्यान तरूणाईचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. महिला वर्गाचा देखील यात्रेला पाठिंबा मिळत असून, यात्रेदरम्यान वृंदा शेरे या महिलेने राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांची भेट घेतली आहे. आमचे प्रतिनिधी यांनी वृंदा शेरे यांची राहुल गांधींना भेटल्यानंतर प्रतिक्रिया जाणून घेतली..
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST