Rituja Latke ऋतुजा लटके यांनी केले मतदान; नागरीकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन - Rituja Latke
🎬 Watch Now: Feature Video
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी Andheri East Assembly ByElection मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या Uddhav Balasaheb Thackeray group उमेदवार ऋतुजा लटके Candidate Rituja Latke यांनी मतदान कले आहे. ऋतुजा लटके यांनी मतदारांना आवाहन केले की, नागरीकांनी मतदानाचा हक्काचा योग्य वापर करावा. तुम्ही विचारपूर्वक मतदान करा. तुमचे मत बहूमूल्य आहे, त्याचा योग्य वापर तुम्ही करावा. मतदानानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST