Andheri East Assembly मतदान केंद्रावरून ईटीव्ही प्रतिनिधी घेतलेला आढावा, पहा व्हिडिओ

By

Published : Nov 3, 2022, 10:46 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

thumbnail
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी Andheri East Assembly ByElection मतदानाला सुरुवात झाली असून. ३ तास लोटले तरी अजून मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. अंधेरी पूर्व येथील मतदार संघातून याचाच आढावा घेतला आहे. मतदारांमध्ये निरुत्साह Discouragement among voters दिसून येत असून ज्या पद्धतीचे मतदान व्हायला पाहिजे त्या पद्धतीने मतदान होणे थोडे कठीण दिसत आहे. ज्या मतदान केंद्रावर स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या Uddhav Balasaheb Thackeray group उमेदवार ऋतुजा लटके या मतदान करणार आहेत, त्या मतदान केंद्रावर जास्त प्रमाणात मतदार आलेले सध्या तरी दिसत नाही आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.