Cable bridge collapsed मोरबी केबल पूल कोसळल्यानंतर, पाहा अशी आहे आता पुलाची अवस्था - Morbi Cable bridge collapsed Visuals
🎬 Watch Now: Feature Video
गुजरात गुजरातमधील मोरबी येथे केबल पूल Morbi Cable bridge Gujrat कोसळल्याने अनेक लोक पाण्यात पडले आहेत. बचावकार्य सुरूच आहे. आता त्या पुलाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्याच्या दोऱ्या तुटल्या आहेत. पूल कोसळून १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य पुन्हा सुरू Morbi Cable bridge collapsed झाले. अपघातानंतरचे चित्र समोर आले आहे. केबल ब्रिज कसा होता हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्या दरम्यान हा अपघात झाला त्यावेळी पुलावर जवळपास 400 लोक होते. असे सांगण्यात येत Morbi Cable bridge collapsed Visuals आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST