VIDEO वैशाली सूर्यवंशी यांची आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका - Vaishali Suryavanshi criticize MLA Kishore Patil
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका Vaishali Suryavanshi criticize MLA Kishore Patil केली. आमदार किशोर पाटील शिंदे गटात गेल्यानंतर साधत राखी बांधून बहिणीचं रक्षण करण्याचे वचन देणारा भाऊ निवडणुकीत भाऊ किंवा बहिण समोर आल्यास त्यांना आडवे पाडू will defeat brother or sister in election विधान करतो हे चुकीचे असे म्हणाल्या. अशी भाषा वापरणे वाईट असे वैशाली सूर्यवंशी यांनी म्हटले. त्या जळगावमध्ये बोलत होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST