Video जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टेबल मांडून मटका व्यवसाय; मनसेचे अनोखे आंदोलन - अवैद्य धंदे सुरू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16693218-556-16693218-1666186391559.jpg)
MNS Unique Movement कोल्हापूर एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक अवैद्य धंदे सुरू आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. शिवाय मटका व्यवसाय सुद्धा तेजीत सुरू असून अनेकांची घरं यामुळे उध्वस्त होत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर प्रतिकात्मक पद्धतीने टेबल मांडून मटका व्यवसायच सुरु करण्यात आला. शिवाय या अवैध धंद्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST