आता कोणाच्याही आराध्यांचा अपमान होणार नाही, स्वप्नाक्षय मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम - Swapnakshaya Mitra Mandal Initiative

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 9, 2022, 3:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

सर्वधर्मीयांच्या लग्न, मुंज किंवा इतर काही कार्यक्रमांसाठी छपाई केलेल्या पत्रिकांवरील देवी देवतांचा अनेकदा अपमान होत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत असे. मात्र आता यापुढे या देवी देवतांचा अपमान होऊ नये avoid insulting of God and Goddesses यासाठी महापालिकेच्या पश्चिम प्रभाग कार्यालयाच्या सहकार्याने चार बंगला मॉडेल टाउन Swapnakshaya Mitra Mandal Bungalow Model Town येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने unique initiative of Swapnakshaya Mitra Mandal सर्व धर्मीय व पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. आज शिक्षण महर्षी अजय कौल यांच्या हस्ते सर्व धर्मियांच्या व्हिजिटिंग कार्ड गोळा करण्याच्या कलशाचे उद्घाटन करण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.