Uday Samant टीका करताना महाराष्ट्राची संस्कृती जपावी, उदय सामंत यांची प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड कृषी मंत्री अब्दुल सत्तार Abdul sattar यांनी सुप्रिया सुळे supriya sule यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या महाराष्ट्रात वैयक्तिक टीका करण्याचा स्तर खालावत चालला आहे. ही आपली संस्कृती नाही. टीका करताना प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे, असे मत मंत्री उदय सामंत uday samant यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST