Video ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी दुभाजकावर आदळली, पाहा व्हिडिओ - दुचाकी दुभाजकावर आदळली

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 22, 2022, 10:06 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातल्या पेदारविडू मंडळात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एक दुचाकी दुभाजकावर आदळली. two wheeler hit divider. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना मरकापुरम जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघातात दुसरा दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे. अपघातासंबंधीची दृश्ये सीसी कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.