Video साताऱ्यात आढळली दुर्मिळ वाघाटीची दोन पिल्ले, देखभालीसाठी पाठवली बोरीवली केंद्रात...पाहा व्हिडिओ - two cubs of rusty spotted cat
🎬 Watch Now: Feature Video
Video सातारा कराड तालुक्यातील बेलदरे गावातील उसाच्या फडात ऊसतोड मजुरांना दुर्मिळ वाघाटीची रस्टी स्पॉटेड कॅट दोन पिल्ले आढळून आली आहे. two cubs of rusty spotted cat मादीपासून ताटातूट झालेल्या पिल्लांना देखभालीसाठी वन विभागाने Forest Department बोरीवली केंद्रात दाखल केले आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांमध्ये वाघाटीचा समावेश होतो. पश्चिम महाराष्ट्रात वाघाटी मांजर हे कृषी क्षेत्रात प्रजनन करताना आढळत आहे. वाघाटी मांजर आढळल्यास त्याला हाताळू नये, वनविभागाला कळवावे, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST