Tusker Elephant has Caused Quite a Stir : आजरा आंबोली रस्त्यावर हत्तीचा रास्ता रोको; गावातील नागरिकांची चारचाकी वाहने केली पलटी - Gavse in Ajra taluka

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 16, 2022, 10:16 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

आजरा तालुक्यातील गवसे येथे ( At Gavse in Ajra taluka ) एका टस्कर हत्तीने चांगलाच धुमाकूळ घातला ( Tusker Elephant has Caused Quite a Stir ) आहे. गावातील घरासमोरील गाड्या लावण्याचे शेड उद्ध्वस्त करून त्यामधील छोटा हत्ती या वाहनासह चारचाकीला धडक देऊन वाहनांची मोडतोड झाली आहे. इतर दोन दुचाकींचेसुद्धा मोठे नुकसान या टस्कर हत्तीने केले आहे. रात्रीच्या वेळेस येथील स्थानिकांच्या शेतातून तो बाहेर आला आणि शेजारीच असलेल्या रस्त्यावरच त्याने आपला मोर्चा वळवला. वाहनांच्या वर्दळीमुळे तो तब्बल २ तास रस्त्यावरच ( 2 hours due to traffic ) थांबला. दरम्यान, गावातील स्थानिकांचे शेडचे तसेच वाहनांचे नुकसान ( Sheds and Vehicles of Locals Damaged by Tusker ) तर केलेच आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड भीतीच्या छायेत असून, वन विभागाने यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.