Video पंचमहाल येथे भीषण अपघात, भाऊभीज करून येताना काका-पुतण्याचा मृत्यू - भाऊभीज करून येताना काका पुतण्याचा मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16770338-thumbnail-3x2-well-2.jpg)
मोरवा हडफ तालुक्यातील पंचमहाल Panchmahal जिल्ह्यातील डेलोच गावात भाऊभीज साजरी येताना मामा-पुतण्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कारचे अचानक स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार 70 फूट खोल विहिरीत Car Accident पडली. कारमधील दोन प्रवासी काका-पुतणे पाण्यात बुडाले. याची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांच्या पथकाने बचावकार्य सुरू केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST