Dahi Handi 2022 यंदा प्रथमच युवा कार्यकारणीच्यावतीने निष्ठा दहीहंडीचे आयोजन - Nishta Dahi Handi Is Being Organized
🎬 Watch Now: Feature Video
दादर शिवाजी पार्क Dadar Shivaji Park येथे गेली सोळा वर्षा शिवसेना च्या वतीने दहीहंडीचे आयोजन केले जाते. यंदा प्रथमच युवा कार्यकारणीच्या वतीने निष्ठा दहीहंडीचे आयोजन Nishta Dahi Handi Is Being Organized केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने राज्यभरात निष्ठा यात्रा काढली. आता निष्ठा दहीहंडीची काढून शिंदे गटावर कुरघोडी केली आहे. तर दुसरीकडे भाजपने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असे आव्हान दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST