Bhima Koregaon : भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सरकारचा एकही मंत्री नाही - सुषमा अंधारे - 205 व्या शौर्य दिन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 1, 2023, 5:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

पुणे - कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा 205 व्या शौर्य दिनानिमित्त ( 205th Day of Valor ) राज्यभरातून लाखो भाविक हे भीमा कोरेगांव येथे ( Bhima Koregaon Vijayastambha ) दाखल झाले आहे. काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायींनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र, राज्य सरकार मधील एकही मंत्री आज कोरेगांव भिमा ( Bhima Koregaon  ) येथे आलेलं नाही. यावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर टीका करत हे सरकार पेशव्यांना मानणार असल्याने एकही मंत्री इथ येऊ शकत नाही असे यावेळी अंधारे ( Sushma Andhare ) यांनी सांगितल.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.