Ajit Pawar : 'लवकर- लवकर करू नका, मंत्रिमंडळ लवकर करा', विरोधी पक्षनेते अजित पवार यांची शिंदे सरकारवर टीका - Leader Opposition Ajit Pawar
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16030672-134-16030672-1659772495121.jpg)
Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी ? म्हणाले की लवकर- लवकर असेच म्हणतात काय ? ते तुमच्या निर्णय घ्या, पण राज्यातल्या प्रश्नासाठी मंत्रिमंडळाच्या निर्णय लवकर घ्या. आता लवकर- लवकर करून बसू नका असे म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज पुण्यात शिंदे सरकारवर टीका केली आहे. राज्यातील सर्व अधिकार सचिवाला दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सर्व अधिकार मुख्य सचिवांना देऊन राजीनामा द्यावा म्हणून महाराष्ट्र चालेल का महाराष्ट्र चालण्यासाठी लोकप्रतिनिने निवडून दिलेल्या लोकांनी मंत्रिमंडळात सहभाग घ्यायचा असतो, या दोघांनाही झेपणार आहे का ? याचाही विचार करा असे म्हणत अजित दादांनी शिंदे सरकार टीका केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST