NCP Protest Beed बीडमध्ये सत्तारांचा पुतळा जाळला, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक - सत्तारांचा प्रतीकात्मक पुतळा बीडमध्ये जाळण्यात आला
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16860640-thumbnail-3x2-beedprotest.jpg)
बीड बीडमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार Abdul Sattar यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक झाली आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारांचा प्रतीकात्मक पुतळा बीडमध्ये जाळण्यात आला आहे. statue of Abdul Sattar burned. महिलेविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारचा या खोके सरकारने तात्काळ राजीनामा घ्यावा. अन्यथा या सत्तारांना कोळशासारखा आम्ही कोळश्यासारखं जाळू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष ऍड हेमा पिंपळे यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST