Bharat Jodo Yatra शेगावमध्ये राहुल गांधींची सभा, पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना - Rahul Gandhi sabha Preparation in final stages
🎬 Watch Now: Feature Video
बुलढाणा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार Bharat Jodo Yatra Buldhana आहे. शेगावमध्ये सायंकाळी पाच वाजता त्यांची सभा होणार Rahul Gandhi sabha in Shegaon आहे. या सभेच्या ठिकाणाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, अमरावती विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सभास्थळाची पाहणी Rahul Gandhi sabha Preparation in final stages केली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी पोलीस प्रशासनाकडून ठेवण्यात आली आहे. राहुल गांधी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर वारकऱ्यांसोबत ते पावली काढणार आहेत. दुपारचे भोजन करणार आहेत. संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सभा होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST