thumbnail

By

Published : Sep 19, 2022, 3:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ETV Bharat / Videos

Indore shocking video : निष्काळजीपणाची हद्द! पालकांनी मुलांना डिक्कीमध्ये बसवलं, व्हिडिओ व्हायरल

इंदौर स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर Indore ranks first in cleanliness आहे. सध्या इंदूरमधला एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कार रस्त्याने जात आहे. मात्र, गाडीच्या डिक्कीत मागे 6 मुल बसलेली दिसत आहेत. वाहतूक पोलीसांनी वाहनचालकांसाठी अनेक प्रकारच्या जनजागृती मोहिमा राबवायला सुरूवात केली आहे. चालकाच्या निष्काळजीपणाच्या irresponsible Driver video या व्हिडिओाल अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. पालकांचा निष्काळजीपणाही यातून दिसून irresponsible parents video येतो. आत्तापर्यंत अनेकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. मात्र त्यानंतरही वाहनचालक अशाप्रकारे निष्काळजीपणा करताना दिसत आहेत.त्यावर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.