Shringar Gauri Gyanvapi case : शृंगार गौरी ज्ञानवापीत शिवलिंग सापडल्याची चर्चा, तक्रारदारांचे वकील सुधीर त्रिपाठींनी 'ही' मांडली भूमिका - वकील सुधीर त्रिपाठी मुलाखत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 16, 2022, 10:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

वाराणसी- शृंगार गौरी ज्ञानवापी प्रकरणात ( Shringar Gauri Gyanvapi case ) सोमवारी ज्ञानवापी कॅम्पसमध्ये कोर्ट कमिशनरची कार्यवाही ( court commissioners proceedings i ) पूर्ण झाली आहे. मंगळवारी हा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. तेथे शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने ( Shivling found in Gyanvapi campus ) केला आहे. या दाव्यावर वाराणसी न्यायालयाने शिवलिंग सापडलेल्या ठिकाणाला तातडीने सील करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच वाराणसी कोर्टाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना शिवलिंग प्राप्त झालेली जागा तातडीने सील करण्याचे आदेश दिले ( Varanasi court order in Gauri Gyanvapi case ) आहे. कोणालाही तेथे जाऊ देऊ नये, असेही आदेश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तेथील सुरक्षेची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफकडे देण्यात आली आहे. आयोगाच्या कामकाजादरम्यान तक्रारदारांचे वकील सुधीर त्रिपाठीही( counsel Sudhir Tripathi with ETV ) उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी ईटीव्ही इंडियाशी खास बातचीत केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.