Adharao Patil On Ajit Pawar : अजित पवारांच्या धर्मवीर विधानावर आढळराव पाटील म्हणाले... - Shivajirao Adharao Patil

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 2, 2023, 5:39 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

पुणे - विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज ( Chhatrapati Sambhaji Maharaj ) यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. यावर शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Former Member of Parliament Shivajirao Adharao Patil ) म्हणाले की, विरोध करणे स्वाभाविकच आहे. शेकडो वर्षापासून धर्मवीर संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटल जात आहे. आत्ता पवार म्हणतात की ते धर्मवीर नव्हते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.