Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरेंना केले अभिवादन - सावरकरांचा मुद्दा उपस्थित
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे ( ठाकरे गट) यांनी कुटुंबासह बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. यावेळी आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरेदेखील उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST