March Against MP Dhairysheel Mane: खासदार धैर्यशील माने शिंदे गटात गेल्याने कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांचा मोर्चा - खासदार धैर्यशील माने शिंदे गटात

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 25, 2022, 3:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर मोठा मोर्चा काढला. यावेळी त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. ( March Against MP Dhairysheel Mane ) यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना खासदार माने यांच्या घराकडे जाताना पोलिसांनी रोखल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. याच आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी-
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.