thumbnail

Shinde Group : युवक सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या चौकशीची शिंदे गटाकडून मागणी

By

Published : Jan 2, 2023, 10:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

बीड - येथील ठाकरे गटाचे युवा तालुकाप्रमुख अक्षय भूमकर ( Youth Taluka Pramukh Akshay Bhumkar ) यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नप्रकरणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई ( Youth Sena Secretary Varun Sardesai ) यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाच्या ( Shinde group ) युवासेनेच्या सहसचिव शर्मिला येवले ( Sharmila Yevle, joint secretary of Shinde group Yuva Sena ) यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.