Sharad Pawar शरद पवारांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अभ्यास शिबीरात उपस्थिती - शिर्डी येथील अभ्यास शिबीरात
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16835104-261-16835104-1667567997149.jpg)
शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शिर्डी येथील अभ्यास शिबीरात सहभागी झाले आहेत. NCP shibir. शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी प्रकृती अस्वस्थेमुळे मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने शिर्डीत राज्यव्यापी मंथन शिबीर आयोजित केले आहे. या दोन दिवसीय शिबिरास राष्ट्रीय अध्यक्ष, शहराध्यक्ष व सुमारे दोन हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डॉक्टरांनी परवानगी दिली तर स्वतः शरद पवार शिबिराच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित राहतील, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST