Groom Beaten Viral Video : तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्याकरिता नवरदेवाची तयारी.. दुसऱ्या पत्नीकडून लग्नातच चपलेने धुलाई - Groom Beaten Viral Video
🎬 Watch Now: Feature Video
दुसऱ्या पत्नीने वराला चप्पलने बेदम मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गदरपूरच्या कंबोज धर्मशाळेत मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा सुरू होते. मिरवणुकीनंतर वहिनी वराचे स्वागत करत होत्या. वरही रिबन कापणार असतानाच गोंधळ ( groom beaten in Marriage viral video ) झाला. एका महिलेने वराला चप्पलेने बेदम ( groom beaten by second wife ) मारहाण केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST