सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती, कॅप्टन अजय सिंह यांचे राहुल गांधींना समर्थन - Ajay Singh Yadav supports Rahul Gandhi
🎬 Watch Now: Feature Video

जालना सावरकर ती व्यक्ती होते ज्यांनी इंग्रजांसमोर माफीनामा दिला होता. असे वक्तव्य राष्ट्रीय ओबीसी विभागाचे अध्यक्ष कॅप्टन अजय सिंग यादव यांनी केले आहे.कोणाची काय ताकत त्यांनी राहुल गांधींची यात्रा रोखावी? असेही ते पुढे म्हणाले आहेत. राहुल गांधी यांच्या सावरकरावरील वक्तव्याचा निषेध होत असतानाच काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी विभागाच्या अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन Ajay Singh Yadav supports Rahul Gandhi करत, सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली Savarkar Apologized British होती. त्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये यात्रा रोखण्याची काय ताकतय असा सवाल केला आहे. जालना येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी नंतर पत्रकारांशी बोलताना अजयसिंह यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याच समर्थन केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST