MLA Sanjay Gaikwad भारत तुटला नाही तर भारत जोडो कशासाठी- संजय गायकवाड - Sanjay Gaikwad criticizes on congress
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16932866-thumbnail-3x2-buldhana.jpg)
बुलढाणा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra ही बुलढाण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशातच भारत जोडो यात्रेवरून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहेरू यांना लक्ष्य करत आमदार संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad यांनी काँग्रेसवर टिका केली Sanjay Gaikwad criticizes on congress आहे. ते म्हणाले पहिली गोष्ट भारत काही तुटला नाही, भारत जोडायला.. त्याच्यामुळे हे भारत जोडोचा अर्थच माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला समजत नाही. ज्यावेळेस भारत जुळत होता त्यावेळेस नेहरुंनी पुरा भारत तोडून टाकला. याचा जनतेवर काहीच परिणाम होणार नाही. तुम्ही सत्तेमध्ये 55 वर्ष असतांना काय केले, हा प्रश्न तुम्हाला लोक निवडणुकीत विचारतात आणि त्याच्यामुळेच संपूर्ण देशामध्ये वाहात चालली आहे. येणाऱ्या काळामध्ये राज्यात आणि केंद्रात लोक भाजप सेनेच सरकार देतील.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST