Grand march of Jain community जैन समाजाचा 'या' कारणासाठी कोल्हापूरात भव्य मोर्चा; हजारो जैन बांधव सहभागी - Make Samed shikharji as religious place

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 3, 2023, 1:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

कोल्हापूर झारखंड येथील संमत शिखरजि पर्यटन स्थळ करण्याच्या विरोधात जैन समाज Make Samed shikharji as religious place आज रस्त्यावर उतरला आहे. Thousands of Jain participated त्यांच्या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. सकल जैन Grand march of Jain community in Kolhapur समाजातर्फे दसरा चौक येथून सकाळी अकरा वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत जाणार आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने जैन समाजातील लोक आंदोलनात सहभागी झाले होते. शिखरजीला पर्यटन स्थळ करण्याची अधिसूचना जारी झाली आहे. हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने या अधिसूचनेस जैन समाजाने विरोध केला आहे. हे पवित्र क्षेत्र असल्याने या ठिकाणाला पर्यटन स्थळ केल्यास पर्यटकांच्या येण्याने येथे मांसाहार व मध्यपान केले जाईल आणि तीर्थक्षेत्राच्या परिसरातवादी जैन समाजासाठी ही कृती असह्य आहे. अशी जैन समाजाने आपली भावना आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये कुकूटपालनालाही परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणाला पर्यटन जिल्हा न करता जैन समाजाचे तीर्थस्थान Pilgrims of Jain community जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी ही जैन समाजाकडून करण्यात आली आहे. Grand march of Jain community
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.