Dasara Melava 2022: बीकेसीवर दसरा मेळाव्यासाठी गर्दीला सुरूवात - Dussehra Melava at BKC
🎬 Watch Now: Feature Video
Dasara Melava 2022 मुंबई मुंबईत आज शिवसेनेचे दादर शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे गटाचा तर बांद्रा बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या शिंदे गटाचा मेळावा साजरा केला जाणार आहे. बांद्रा बीकेसी येथे सायंकाळी ५ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. Shiv Sena Dasara Melava 2022 मात्र मुंबईत रात्री आणि सकाळी खेडे गावातून आलेले शिवसैनिक दाखल झाले आहेत. मुंबईत फेरफटका मारल्यानंतर हे शिवसैनिक आता बीकेसी मैदानात गर्दी करू लागले आहेत. या ठिकाणी रात्री Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST