RPF jawan saves passenger life धावती ट्रेन पकडने बेतले जीवावार, गाझियाबादमध्ये आरपीएफ जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण - passenger collapsed while catching a train

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 11, 2022, 1:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

रेल्वे स्थानकावर एक प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय ( passenger foot slips while trying to caught running train ) घसरला. त्यानंतर जे घडले ते हृदय पिळवटून टाकणारे होते. मात्र सुदैवाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या आरपीएफ जवानाने त्या व्यक्तीला ( RPF jawan saves passenger life ) वाचवले. अन्यथा त्याचा जीव गमवावा लागला असता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली ( Entire incident caught in CCTV ) आहे. जीव वाचवणाऱ्या पोलिसाचे लोक कौतुक करत आहेत. प्रकरण गाझियाबाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ चे आहे. पाय घसरल्याने तो खाली पडला आणि रुळाच्या खालच्या दिशेने पडणार होता, तेव्हा आरपीएफ जवान आला आणि त्याला बाहेर खेचला, त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन पूर्णगिरी जन शताब्दी असून, त्यात हा अपघात झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.