MVA Mahamorcha Mumbai, शिंदे भाजप शासन जेव्हापासून सत्तेवर तेव्हापासून.., पाहा काय म्हणाले महामोर्चात कार्यकर्ते - शिंदे भाजप शासन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातला राज्यपालांचे वादग्रस्त विधान, त्याचप्रमाणे मागील काही काळात महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात पण वादग्रस्त विधान राज्यपालांनी Reactions of workers in MVA Mahamorcha Mumbai केले. त्यानंतर शासन अजूनही राज्यपालांचा राजीनामा घेत नाही, अशा विविध मागण्यांसह आज महाराष्ट्र विकास आघाडी यांचा महामोर्चा मुंबईत MVA Mahamorcha Mumbai सुरु आहे. तत्पूर्वी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहे. कार्यकर्त्यांनी ईटीव्ही भारतबरोबर संवाद साधताना याबाबत प्रतिक्रिया दिल्या Reactions of NCP Party workers in MVA Mahamorcha आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST