Pune band : पुण्यातील मार्केटयार्ड कडकडीत बंद - Marketyard in Pune strictly closed
🎬 Watch Now: Feature Video
पुणे छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे बंद असून पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले मार्केट यार्ड देखील आज बंद करण्यात आले आहे. आज पुणे बंदमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी Large number of traders in Pune Bandh तसेच विविध राजकीय पक्षाला तसेच सामाजिक संघटना गणेश मंडळ यांनी या बंदा पाठिंबा दिलेला आहे. आज सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मार्केट यार्ड कडकडीत बंद करण्यात आला आहे. पुण्यातील मार्केट यार्ड येथील आढावा घेतला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST