मंत्री रवींद्र चव्हाण सहपरिवार साई चरणी नतमस्तक; पाहा व्हिडिओ - रविंद्र चव्हाण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 14, 2024, 9:18 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Ravindra Chavan Sai Darshan : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे आज (रविवारी) सह परिवार शिर्डीत आले. (Minister of Public Works) यावेळी त्यांनी साई मंदिरात जाऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे. (Sai Darshan) यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहपरिवार साईबाबांची 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी आरती केली. (Ravindra Chavan in Shirdi) तसेच साईबाबांची पाद्य पूजा केलीय. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी साई संस्थानच्या वतीनं साईमूर्ती आणि शाल देऊन रविंद्र चव्हाण यांचासह परिवाराचा सत्कार केलाय. (Sai Samadhi)
शिवराज सिंह चौहान साईभक्त : नवीन वर्षाच्या सुरुवातील अनेक मंत्री आणि सिने कलावंत साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला येतात. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतलं.