Mahavikas Aghadi Protest : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा मागत विरोधकांचा विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन - protest on steps of Legislative Assembly
🎬 Watch Now: Feature Video
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन Winter Session of Legislative Assembly सध्या नागपुरात सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील महाविकास आघाडीतील Mahavikas Aghadi तीनही पक्षांच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन Vigorous agitation on the steps of Vidhan Bhavan केले. यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या राजीनामाची मागणी लावून धरली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST