freedom fighter Savarkar माफीवीर उल्लेख करत युवक काँग्रेसकडून पोस्टरबाजी; सावरकर समर्थकने फाडले पोस्टर - freedom fighter Savarkar
🎬 Watch Now: Feature Video
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी Congress MP Rahul Gandhi यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान Bharat Jodo Yatra स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे Criticism of freedom fighter Savarkar महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यभर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.तर राहुल गांधी हे आपल्या विधानावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.अश्यातच आत्ता पुण्यात युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारका बाहेर मफिविर तसेच राहुल गांधी सादर केलेले पत्र फ्लेक्स च्या माध्यमातून लावण्यात आले आहे.आज सकाळी हे पोस्टर सावरकर प्रेमिकडून फाडण्यात आल आहे. पुण्यातील सारसबाग येथील परिसरातील स्वतंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या बाहेर तसेच डेक्कन येथील स्वतंत्रवीर सावरकर भवन बाहेर माफीवीर आणि राहुल गांधी यांनी सादर केलेलं पत्र याच पोस्टर करून ते लावण्यात आले होते.आत्ता ते फाडण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST