Pm Modi Gifts Karnal : जी 20 परिषदेत पंतप्रधान मोदींनी स्पेनच्या पंतप्रधानांना दिली भेटवस्तू - मोदींनी स्पेनच्या पंतप्रधानांना दिली भेटवस्तू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17007863-thumbnail-3x2-modi.jpg)
बाली येथे झालेल्या जी 20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांना खास भेटवस्तू दिल्या. मोदींनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना हिमाचलमधील कांगडा येथील लघुचित्र आणि मंडीतील कर्नाल येथील संगीत वाद्याचा संच भेट दिला. हे वाद्य मंडी येथील कारागीर बीर सिंग यांनी बनवली आहे.PM Modi gifts Karnal to the PM of Spain बीर सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधान हिमाचली संस्कृतीला जागतिक स्तरावर ओळख देत आहेत. स्पेनच्या पंतप्रधानांना भेट दिलेली कर्नल जोडी १५ दिवसांत बनवली गेली आणि ती बनवण्यासाठी पितळाचा वापर करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST