Criticism on Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या बाहेर पोस्टर बाजी; माफीवीर असा उल्लेख करत युवक काँग्रेस आक्रमक - सावरकरांच्या पुतळ्याच्या बाहेर पोस्टर बाजी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16961063-thumbnail-3x2-mafiveer.jpg)
पुणे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी Congress MP Rahul Gandhi यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर Criticism of freedom fighter Savarkar यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यभर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले Agitation against Rahul Gandhi जात आहे. तर राहुल गांधी हे आपल्या विधानावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यात युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील Youth Congress General Secretary यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाबाहेर माफीवीर तसेच राहुल गांधी सादर केलेले पत्र फ्लेक्सच्या माध्यमातून लावण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST