Video धावत्या रेल्वेत चढताना युवकाचा गेला तोल.. पडला रेल्वेच्या खाली.. अन् झालं असं.. पहा व्हिडीओ - Basti Railway Station
🎬 Watch Now: Feature Video
बस्ती (उत्तरप्रदेश) : जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर दिल्लीहून निघालेल्या सत्याग्रह एक्स्प्रेसच्या Satyagraha Express Went To Delhi खाली एक प्रवाशी अचानक कोसळला. घटनास्थळी तैनात आरपीएफ जवान अमितेश शुक्ला यांनी जीवावर खेळून प्रवाशाचे प्राण Passenger Fell Down Below Railway वाचवले. रेल्वे रुळावरून प्रवासी पडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक आरपीएफ जवान अमितेश शुक्ला यांचे प्रचंड कौतुक करत आहेत. Basti Railway Station
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST