Har Ghar Tiranga Campaign साताऱ्याच्या सुपूत्राने काश्मीरमध्ये २२ हजार फुटावरून जंप करत हवेत फडकवला तिरंगा पाहा व्हिडिओ - Suraj Shewale
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16122839-788-16122839-1660714746717.jpg)
सातारा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पॅरा रेजिमेंटचा कमांडो आणि साताऱ्याचा सुपूत्र सूरज शेवाळे याने काश्मीरमध्ये चार्टर्ड विमानातून 22 हजार फूट उंचीवरून जंप करत हवेत तिरंगा फडकवला त्याचा हवेत तिरंगा फडकवतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे सूरज हा सातारा जिल्ह्यातील चोपदारवाडी पाटण गावचा रहिवासी आहे 2017 साली तो सैन्यात भरती झाला असून सध्या जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण हवेत उंचावर तिरंगा फडकवण्याचा निर्धार केला होता असे सूरज शेवाळेने ई टीव्हीशी बोलताना सांगितले आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST