New Year Astrology : नव्या वर्षातही महाराष्ट्रात होणार राजकीय उलथापालथ; ज्योतिषतज्ज्ञांचे मत - नवीन वर्षे 2023 बाबत संपुर्ण भविष्यवाणी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्ये तर कोरोनाने कहर केला असून, तेथे कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या देशाची चिंता वाढली आहे. भारतातली मागच्या वेळेसची कोरोनाची स्थिती पाहता, यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची New Year Astrology जोरदार तयारी केली जात असून; येणाऱ्या नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात होणार आहे. अश्यातच येणाऱ्या नवीन वर्षात देखील कोरोनाची भीती, राजकीय परिस्थितीती, उद्योग, नोकरी, वातावरणीय बदल, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची परिस्थिती नेमकी कशी Over All Prediction असणार? याबाबत ज्योतिषतज्ञ सिद्धेश्वर मारटकर Astrologer Siddheshwar Martkar यांच्याशी आमच्या ईटिव्ही प्रतिनिधींनी घेतलेला आढावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST