Bogus Tribal Recruitment case बोगस आदिवासींची नियुक्ती प्रकरण, राष्ट्रवादीच्या आमदारांचे सरकारविरोधात आंदोलन - आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17267187-thumbnail-3x2-tribalmla.jpg)
नागपूर - जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या बोगस आदिवासी ( Bogus Tribal Employee Recruitment Case ) कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून टाकावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी ( NCP MLA Protest Against Government ) विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन केले. अकोले विधानसभेचे आमदार किरण लहामटे ( MLA Kiran Lahamate ) , कळवणचे आमदार नितीन पवार ( Nitin Pawar Protest In Nagpur ) आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा ( Daulat Daroda Protest Against Tribal Recruitment Case ) या आमदारांनी हे आंदोलन केले. बोगस कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून त्या ठिकाणी योग्य आणि पात्र अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना नियुक्त करण्यात यावे, अशी मागणीही राष्ट्रवादीच्या आमदारांनी ( NCP MLA Protest Against Government ) यावेळी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST