NCP leader Eknath Khadse जो साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला, एकनाथ खडसेंचा शहाजी बापूंना टोला - एकनाथ खडसे
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव बायकोला ही साडी घ्यायला पैसे नाही असे विधान त्यांनी केले होते. मात्र शहाजी बापूंनी Shahaji Bapu कोणत्या हेतूने म्हटले हे मला माहिती नाही. शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली आहे. त्यामुळे त्यांना आता कोणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता नाही. पत्नीला साडी घ्यायला पैसे नाही असे विधान आमदार शहाजी बापू यांनी केले Eknath Khadse criticized होते. मात्र शहाजी बापूंनी आपली पूर्वीची स्थिती सांगितली असून आपल्या बायकोला जो माणूस साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला. असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे NCP leader Eknath Khadse यांनी लगावला आहे. शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली आहे. त्यामुळे त्यांना आता कुणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता नसल्याचा चिमटा ही एकनाथ खडसे यांनी काढला Eknath Khadse criticized MLA Shahaji Bapu आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST