Navratri २०२३ : नवरात्र उत्सव मिरवणुकीत ढोल वाजवत मुख्यमंत्र्यांचा सहभाग; पाहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 10:25 PM IST

ठाणे Navratri २०२३ : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे देवीचं आगमन (Durgeshwari Aagman) झालं आहे. ठाण्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत दुर्गेश्वरीचं आगमन झालं (Tembhi Naka Durgeshwari Devi Festival) आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन ढोल वाजवत आनंद देखील साजरा केला. कळवापासून ते टेंभी नाकापर्यंत असलेल्या मिरवणुकीत मुख्यमंत्री चालत सहभागी झाले होते. तसेच मिरूवणुकीत सर्वपक्षीय नेते देखील सहभागी झाले होते. यावेळी खासदार राजन विचारे (Rajan Vichare) हे देखील सहभागी झाले होते. दिघे साहेबांच्या या दुर्गेश्वरी देवीची स्थापना 48 वर्ष जुनी आहे. देशात नव्हे तर विदेशात देखील या देवीच्या प्रतिमा पूजेसाठी ठेवली जाते. नवसाला पावणारी देवी अशी ओळख असल्यामुळे दरवर्षी नवरात्री काळात लाखो भाविक टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतात. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.