No confidence motion against Speaker विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव योग्य - नाना पटोले - विधानसभेत चर्चा होईल
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17350837-thumbnail-3x2-nanapatole.jpg)
नागपूर सरकारची स्थापना होऊन सहा महिने व्हायचे आहेत. त्यामुळे विरोधकांना विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव No confidence motion against Legislative Assembly Speaker मांडता येणार नाही, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole Statement यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सहा महिन्यांपूर्वी सरकारने विश्वासमत ठराव जिंकला होता. तो अविश्वास ठराव नव्हता, त्यामुळे आम्हाला अविश्वास ठराव Nana Patole Statement On No confidence motion मांडता येतो. यावर विधानसभेत चर्चा होईल, तेव्हा नियमानुसार आम्ही आपली भूमिका मांडू असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST