VIDEO दिल मांगे मोर, सत्तार चोर घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला - Nagpur Ministers Are Corrupt

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 28, 2022, 2:16 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

नागपूर नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विरोधी पक्षाने आक्रमकपणे विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन Slogan Against Abdul Sattar  केले. नागपूरची संत्री भ्रष्ट आहेत मंत्री, दिल मांगे मोर अब्दुल सत्तार चोर Dil Mange Mor Abdul Sattar Chor अशा विविध घोषणा देत शेतमालाला भाव मिळावा यासाठी आंदोलन केले. हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस असून मंगळवारी शांत झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आज लावून धरल्याचे पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारचा धिक्कार करत सरकारविरोधात आमदारांनी जोरदार घोषणाबाजी Slogans against BJP On Vidhan Bhavan Steps  केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.