Video: कामाख्या देवीला जाण्यासाठी संजय राऊत नावाचा 9 हजारांचा बोकड घेतला होता, पण... - संजय गायकवाड - MLA Sanjay Gaikwad

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 27, 2022, 9:30 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

खा. संजय राऊतांवर (MP Sanjay Raut) टिका करताना आमदार संजय गायकवाडांची (MLA Sanjay Gaikwad) जीभ पुन्हा घसरली. कामाख्या देवीला जाण्यासाठी संजय राऊत नावाचा 9 हजारांचा बोकड विकत घेतला होता, पण...देवीने हा भोग स्विकारला नसता. असं वक्तव्यं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी केलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.