VIDEO: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यहर प्रकरण! आमदार बच्चू कडू आक्रमक - Malpractice In Central Cooperative Bank

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 17, 2022, 11:24 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यहराबाबत बँकेचे संचालक तथा Malpractice In Central Cooperative Bank आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले. यात त्यांनी बॅंकेच्या चुकीच्या कामांचा पाढा वाचला. 2017 ते 2020 या वर्षात म्युच्युअल फंडात जवळपास 1100 कोटींची गुंतवणूक केली मात्र त्याचे 3.42 कोटी रुपये कमिशन कुणाला दिले हे माहित Commission On Investment Scam नाही. त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे आमदार कडू यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. त्याशिवाय जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे गरजेचे Farmers did not get loans असते. परंतू बँकेने शेतकऱ्यांचे हित बाजूला सारत जिथून कमिशन मिळेल, अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुद्धा बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे त्यांनी Press conference of MLA Bachu Kadu म्हटले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.