Sanjay Gaikwad : महाराजांचा इतिहास माहीत नसलेल्यांकडून चुकीचे वक्तव्य - संजय गायकवाड - history of Chhatrapati Shivaji Maharaj

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 1, 2022, 6:49 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

बुलडाणा - ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास History of Chhatrapati Shivaji Maharaj माहीत नाही अशा लोकांकडून चुकीचे विधाने येत आहेत. ही त्यांची वैयक्तिक मते आहेत, एकनाथ शिंदे, Eknath Shinde फडणवीस यांची नाहीत अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड Shinde group MLA Sanjay Gaikwad यांनी केली आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाहीत, शिवाजी महाराजांनी देखील वेळप्रसंगी गनिमी कावा केलेला आहे असेच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे, असे गायकवाड म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.